Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर यांचे निधनन्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रमबँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरीआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाही

जाहिरात

 

सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर यांचे निधन

schedule15 Aug 26 person by visibility 29 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर (वय ८७) यांचे शनिवारी (१५ ऑगस्ट २०२६ ) कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने त्यांनी शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली.शिक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवा देत असताना त्यांनी अनेक पिढ्यांच्या घडवणुकीत मोलाचे योगदान दिले. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अत्यंत मोठे व मार्गदर्शक ठरले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी,जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. ​ते, पन्हाळा येथील पत्रकार राजू मुजावर आणि  समीर मुजावर यांचे वडील होतं.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes