Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीमचित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्जकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभमहावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

जाहिरात

 

गुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठक

schedule18 Feb 26 person by visibility 16 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ पासून रमजान रोजे सुरू होत आहेत. मौलाना  मन्सूर आलम कासमी यांचे अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंग येथील, कार्यालयामध्ये सायंकाळी बैठक झाली. बैठकी मुंबई हिलाल कमिटी, अमारते शरीआ पटना, दारूल उलूम देवबंद, वेंगलोर, लखनौ, दिल्ली, या शहरातील हिलाल कमिटी तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने तरावीहची नमाज बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी पठण करण्यात आली. गुरुवारपासून रमजान रोजे सुरू होत आहेत असा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केले. याप्रसंगी मौलाना इरफान कासमी, मौलाना मुबीन बागवान, काजी अशरफ, मौलाना नाझिम पठाण मौलाना अब्दुल सलाम कासमी, हाफिज युनुस, ज. जाफरबाबा सय्यद, हाफीज समीर, मुफ्ती ताहिर,  मौलाना रफीक सनदी, मौलाना अवुतालीव हाफिज सोहेल, मौलाना अ. वाहीद सिद्दीकी, उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes