Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्रनाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंगकोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्टकोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !३०० गर्भपात, माजी सिव्हिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन

जाहिरात

 

एक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [

schedule31 Jul 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील नागरिकांना नियमितपणे दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी महापालिकेतील  शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त राजेंद्र भारूड यांच्याकडे केली. सध्या कोल्हापूर शहरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे तर काळम्मावाडी धरण 61 टक्के पेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नियमित पाणीपुरवठा करावा. एक दिवसाआड पाणीपुरवठामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्वरूप कदम, अशकिन आजरेकर, शिला सोनुले, संगीता सावंत आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त भारुड यांची भेट घेऊन  निवेदन दिले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes