Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडखालील ढढसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीर

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन

schedule28 Jun 26 person by visibility 187 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द कण्यात आली. या साऱ्या प्रकाराला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असा आरोप करत युवासेनेने कोल्हापुरात आंदोलन केले. पालकमंत्री भुसे यांची प्रतिकृती केलेला एक युवक व त्याच्यावर युवासेनेचे पदाधिकारी लाकडाचा भुसा फेकून मारत होते व चले जाओ - चले जाओ -दादा भुसे चले जाओ अशा पद्धतीच्या घोषणा देत हे आंदोलन झाले.मिरजकर तिकटी येथे आंदोलन झाले.  शिवसेना शहर प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे,सुमित मेळवंकी, सदाशिव पवार, अक्षय घाटगे,शुभम पाटील, अभि दाबाडे, विनय क्षीरसागर,योगेश लोहार, सचिन नांगटिळक,सानिका दामूगडे, तृप्ती विभुते, कनिष्क शिंदे,अक्षय मोरे, आदित्य हुलजी, रामेश वरुटे,ऋषिकेश जोशी, जयवंत वडगावकर, सिद्धी दामूगडे, मयुरेश भिर्डीकर यांचा आंदोलनात सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes