Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू मानेगोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोलमहायुती विरोधात कोल्हापुरात उसळला जनसागर, संघर्ष मोर्चाद्वारे सरकारला इशाराशिक्षकच माझी जात –शिक्षकच माझा धर्म! शिक्षण क्षेत्रासाठी चोवीस तास उपलब्ध !! आमदार कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू माने

schedule11 Nov 26 person by visibility 10 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हयातील साडेपाच लाख दूध उत्पादक हे खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संघाचा कणा आहेत. हे दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करतात. संघाच्या आर्थिक उलाढातलीत, प्रगतीत या दूध उत्पादकांचा मोठा वाटा आहे. यामुळे संचालक निवडण्याचा खरा अधिकार हा दूध उत्पादकांना आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मतदानाचा अधिकार मिळायला हवा. सरकारने यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करावी. अशी मागणी एसफोरयूचे राजू श्रीपती माने, अॅड. नारायण पोवार यांनी केली. दूध उत्पादकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘महाराष्ट्र गोकुळ दूध उत्पादक संघटना, कोल्हापूर’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून दूध उत्पादकांशी संवाद साधण्यात येणार आहे.‘असेही त्यांनी सांगितले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes