Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडेअंबाबाई मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळणार; कोणावरही अन्याय होणार नाहीसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र   शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल सीईओंकडे सादर, ३८ पानी अहवालप्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अशोक घुगे रुजूगोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे

schedule18 Aug 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे तर सदस्यपदी रवींद्र मोरे यांची निवड झाली. सहकार उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी एम. ए. मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. गटनेते रघुनाथ मांडरे यांनी प्रास्ताविक केले. संचालक दिलीप वायंदडे, आर. बी. कांबळे, प्रकाश पोवार यांची शुभेच्छापर भाषणे झाली. याप्रसंगी माजी अध्यक्ष संजय कांबळे, बी. एम. कांबळे, राहुल माणगावकर, विकास कांबळे, रघुनाथ कांबळे, योगेश वराळे, विलास दुर्गाडे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, व्यवस्थापक बाबूराव साळोखे, वसुली अधिकारी समीर कळके आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes