Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबारविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरांच्यावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचा इंगवलेंच्यावर पलटवारवीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा ! कोल्हापुरात रंगला आनंदोत्सव !!टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवादबीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन

जाहिरात

 

विना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा

schedule27 Jun 26 person by visibility 18 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य  विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या मुंबई आझाद मैदानावरील टप्पा अनुदान मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा असून बुधवारी १ जुलै रोजी व्यासपीठातंर्गत सर्व संघटनाचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होतील, अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे झालेल्या व्यासपीठाच्या तातडीच्या सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, बी जी बोराडे, प्रा. सी. एम. गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक ,एन. आर. भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर, के. एस. मगदूम , डी. ए. चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes