Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव मानेयकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले बरे पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक

जाहिरात

 

डॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मान

schedule14 Sep 26 person by visibility 30 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था असलेल्या श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (एससीटीआयएमसीटी) त्रिवेंद्रमकडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च "अॅवार्ड ऑफ एक्सलन्स" प्रदान करण्यात आला.  न्यूरोसर्जरी आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य नाविन्य, उद्योजकीय दृष्टी आणि ट्रान्सलेशनल उत्कृष्टत यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. एससीटीआयएमसीटी संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत येणारी एकमेव केंद्र सरकारी संस्था आहे.आणि हृदय मेंदूसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे स्वदेशातच विकसित करणारी भारतातील एकमेव संस्था आहे.या पुरस्काराविषयी बोलताना डॉ. मारजक्के म्हणाले, “हा वैयक्तिक सन्मान नाही. हा माझ्या आवड, चिकाटी, सातत्य, जिद्द, रुग्णसेवेतील करुणा, माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाचा संकल्पनेचा आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठबळ हेच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे."

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes