Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीर

schedule10 Mar 26 person by visibility 362 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय प्रशिक्षक आणि क्रीडाशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे यांना  इंडियन एक्सलंट आयकॉन पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. शिक्षक बनसोडे हे येथील शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल येथे कार्यरत आहेत. २५ वर्षांहून अधिक काळ क्रीडा शिक्षण, शारीरिक प्रशिक्षण आणि युवा विकास क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला.  गेली वीस वर्षे क्रीडा दालन” प्रकल्प, मोफत प्रशिक्षण शिबिरे, मतदार जागरूकता जागतिक विक्रमी सहभाग आणि सामुदायिक 200 मुलीचे झांज पथक व लेझीम पथक, श्रमदानातून मैदान  तयार करणे अशा  विविध उपक्रमात त्यांचा पुढाकार असतो. शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर.पी. मोरे, शिक्षक प्रतिनिधी अनिल चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes