Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ठरावधारकांच्या बैठकीत भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये वादावादीमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरूशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभशिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शन

जाहिरात

 

महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरू

schedule27 Sep 26 person by visibility 67 category

rमहाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यालय ,हॉटेल पॅवेलियन, रेसिडेन्सी क्लब अशा विविध ठिकाणी दिवसभर खलबते सुरू होती. दुपारी साडेचार नंतर हॉटेल पॅव्हेलियन येते रविवारी महायुतीच्या नेते मंडळी मध्ये पुन्हा एकदा जागा वाटप संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, संजय  घाटगे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू झाले आहे. गोकुळचे माजी चेअरमन, संचालक, महायुतीतील इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी हॉटेल पॅवेलियन येथे गर्दी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes