करवीरमध्ये
schedule23 Nov 24 person by visibility 15 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभेच्या २०२४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत अंत्यत चुरशीने करवीर मतदारसंघात मतदान झाले. या मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत उमेदवार हे आघाडीवर आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील तर महायुतीतंर्गत शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. करवीरमध्ये यंदा जिल्ह्यात सर्वाधिक ८४.९६ टक्के मतदान झाले. येथे एकूण २,७६, २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. ११ उमेदवार निवडणुकीत आहेत.
शिवसेना रर
schedule24 Aug 23 person by visibility 172 category
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदमधून दोन सदस्यांसाठी निवडणूक दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली आहे त्यासाठी फॉर्म भरायची मुदत दिनांक 21 -8 -2023 रोजी सायंकाळी पाच पर्यंत होती व आलेल्या अर्जाची छाननी दिनांक 21 5 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाली निवडणुकीसाठी टीचर मधून 1) डॉ.जगदीश सपकाळे 2) डॉ.सुनील चव्हाण 3) डॉ. बनसोडे यांनी निवडणुकीचे फॉर्म भरले व डॉ. बनसोडे यांनी माघार घेतली
महिला गटातून एका जागेसाठी 1) डॉक्टर मेंदर्गी 2) डॉ संकपाळ 3) डॉ.करीकट्टी 3)
डॉ निशा पवार मुडे 4) डॉ.मंजिरी मोरे 5)डॉ रूपाली संकपाळ
पाच अर्ज आले त्यापैकी1) करी कट्टी २)मंजिरी मोरे ३)निशा पवार यांनी माघार घेतली
डॉ. वर्षा मैंदर्गी व डॉ. रूपाली संकपाल यांच्यामध्ये निवडणूक आहे
तसेच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर विद्या परिषद मधून एक सदस्य पाठवायचा आहे त्यासाठी 2आर्ज आले 1)प्राचार्य एम जाधव व 2)डॉ. रूपाली संकपाळ
या निवडणुकीसाठी दोन सप्टेंबर रोजी उद्या परिषद बैठकीमध्ये मतदान होणार आहे