+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत adjustआमदार पी. एन. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule08 May 24 person by visibility 75 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बॉईज फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा शिरपूर धुळे येथे २३ ते २९ मे या कालावधीत होणार आहे. 
या अजिंक्यपद स्पर्धेसाठी के एस ए कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघ पाठवण्यात येणार आहे. याकरिता के. एस. ए च्या वतीने शनिवारी ११मे मे रोजी सकाळी साडे सहा वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेण्यात येणार आहे. 
तरी ज्या फुटबॉल खेळाडू मुलांची जन्मतारीख एक जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१२ या दरम्यानची आहे, त्या मुलांनी निवड चाचणीसाठी फुटबॉल किटवर व जन्म दाखल्याच्या सत्यप्रत प्रमाणपत्रासह ११ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे उपस्थित राहावे. असे आवाहन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.