+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत adjustआमदार पी. एन. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule08 May 24 person by visibility 81 categoryक्रीडा
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनची खेळाडू समीक्षा प्रकाश पाटील हिची इंदोर, मध्य प्रदेश येथे ८ मे ते १४ मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. समीक्षाने यापूर्वी १६ वर्षाखालील, १८ वर्षांखालील व १९ वर्षाखालील तसेच खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र संघात सहभागी झाली होती. समीक्षाला कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, उपाध्यक्ष नितीन दलवाई , सचिव डॉ. शरद बनसोडे, हितेश मेहता ,डॉ प्रा.राजेंद्र रायकर यांचे सहकार्य लाभले तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री उदय पाटील (वारणानगर ), केदार सुतार,अमित दलाल,आशुतोष खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.