Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!

जाहिरात

 

फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !

schedule28 Sep 26 person by visibility 274 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत परिसरात बिबटयाचा वावर आढळून आला आहे. सोमवारी, (२८ सप्टेंबर २०२६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसला. शालिनी पॅलेसच्या हॉटेल शेजारील  फुलेवाडी रोडवरील पेट्रोल पंपाच्या शेजारी बिबट्या आढळला असे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरी वस्ती परिसरात बिबट्या आढळल्याने वन विभागाचे पथक, पोलिस फौजफाटा या परिसरात दाखल झाला आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केेले आहे. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बिबटयाचा शोध घेतला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes