Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत वालावलकर हायस्कूलला रौप्यपदक

schedule14 Nov 24 person by visibility 701 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त विद्यापीठांतर्गत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुले वयोगटात रौप्य पदक प्राप्त केले.   वडगाव येथ झालेल्या बेसबॉलच्या विभागीय स्पर्धेमध्ये विजेतेपद घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. 
या संघाला क्रीडाशिक्षक,राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मोरे,  सुरगोंडा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर, सचिव मारूतराव पाटोळे राजेश वरक संतोष पोवार प्रशांत भोसले इंद्रायनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes