Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपणू लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहात

जाहिरात

 

श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

schedule08 Jul 26 person by visibility 174 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने महापालिका शाळेतील दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अन्नछत्राचे संस्थापक राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे हा उपक्रम झाला. महापौर  रुपाराणी निकम, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक प्रशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विराज कुलकर्णी, प्रतीक गुरव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिर, आमदार पी. बी. साळुंखे कनया विद्यामंदिर, दत्ताजीराव माने  विद्यालय, महाराणी ताराबाई विद्यालय, महाराणा प्रताप हायस्कूल,  शिवराज विद्यालय, अहिल्याबाई सेंट्रल प्रायमरी स्कूल, द्वारकानाथ कपूर विद्यालय, संत रोहिदास विद्यामंदिर, शेठ रामनारायण रुईया विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर, रावबहाद्दूर विचारे विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes