Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशनविद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता समजून घेत पालकांनी स्वप्नांना पाठबळ द्यावे - सचिन मेननशिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघातर्फे मिरवणूकनवीन राजवाडयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटातबिंदू चौकात ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाचे सामूहिक वाचनजिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात, स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मुजराअपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळा

जाहिरात

 

गोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

schedule07 Jun 26 person by visibility 27 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.  संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.दयावर्धन कामत, धनाजी पाटील, डॉ.प्रकाश दळवी, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes