Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

schedule25 Jun 26 person by visibility 486 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन : शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी  जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पाठवला आहे . रविकिरण इंगवले हे   नऊ ते दहा वर्षे शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांनी दोन वेळेला शहर प्रमुखपद ल  एकदा जिल्हाप्रमुखपद भूषविले  आहे. ' कोणतेही राजकीय विश्लेषण न करता मी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे 'असे इंगवले यांनी पत्रात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes