+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule14 Sep 24 person by visibility 116 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इंडिया आघाडीचे एक महत्त्वाचे राष्ट्रीय नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या  निधनाबद्दल कोल्हापुरात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीतर्फे ही शोकसभा रविवारी  (१५ सप्टेंबर २०२४ ) सकाळी ११.३० वाजता कॉंग्रेस भवन, स्टेशन रोड येथे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील असतील.  इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. भाकपचे जिल्हा सचिव सतीश कांबळे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.