Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभागप्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकरसरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचनारामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेटमहापालिकेत आता प्रभाग समिती सभापतिपदासाठी धुमशानसर्किट बेंचमध्ये गोकुळविषयी पुढील सुनावणी २७ -२८ एप्रिलला, दुग्ध विभागाकडे दूध संस्थांच्या सुनावणी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरेशिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावी

जाहिरात

 

सरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचना

schedule09 Apr 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी करवील तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामांची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या अडचणीसंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीला पचायत समिती करवीरचे सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दिपाली पाटील व पंचायत समिती सदस्य़ उपस्थित होते. करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप भंडारे यांनी तालुक्यातील विकास कामाबाबत माहिती दिली. उपाध्यक्ष पाटील यांनी तालुक्यातील सर्व घरकुल योजना, बळीराज पांणद योजना योजनांचा आढावा घेतला. सरकारच्या योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना केल्या. पंचायत समिती करवीरची इमारत व जागेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे हा प्रश्न सोडवणेसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली. याप्रश्नी लवकर बैठक घेण्याचे ठरले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes