Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानगांधीनगरमधील अनधिकृत  इमारती पूर्णपणे निष्कासित करा, माजी नगरसेवक संघटनेची मागणीविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी  तातडीने कारवाई करावी - ठेवीदारांची मागणी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचे भर पावसात आंदोलन ! कौस्तुभ गावडे, दादासाहेब लाड यांचा पाठिंबा !!क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजराउद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतीलमहापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरण

जाहिरात

 

गांधीनगरमधील अनधिकृत  इमारती पूर्णपणे निष्कासित करा, माजी नगरसेवक संघटनेची मागणी

schedule23 Jun 26 person by visibility 12 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामे २०१४ मध्ये पाडण्याची कारवाई त्यावेळी उच्च न्यायालयाची स्थगीती तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यावेळी काही इमारतींचा अर्धा भाग पाडण्यात आला. त्यावेळी हायकोर्टाने कारवाईला स्थगिती दिली. ही स्थगिती असताना अतिक्रमणधारकांनी पुन्हा अर्ध्या भागाचे बांधकाम करून आपले व्यवसाय सुरु केले . ही परिस्थिती पुन्हा येवू नये यासाठी अतिक्रमण बांधकाम पूर्णपणे पाडावीत. सोमवारी तनवाणी हॉटेल शेजारील इमारतीमधील अर्धे गाळे पाडले. याठिकाणी पुन्हा बांधकाम होण्याचा संभव आहे म्हणून जेवढ्या अतिक्रमण झालेल्या इमारती आहेत त्या पूर्णपणे निष्कासित कराव्यात. अशी मागणी माजी नगरसेवक अनिल कदम, अशोक भंडारे, अनिल कोळेकर, दिलीप माने, विलास केसरकर यांनी आयुक्त राजेंद्र भारुड यांच्याकडे केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes