महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव शंकर शिवराम बारवाडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षाचे होते. त्यांनी ३४ वर्षे नाकरी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले सुना, आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (१६ ऑक्टोबर २०२४ ) सकाळी नऊ वाजता पंचगंगा घाट येथे आहे.