Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपबांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला ३८ हजाराच्या लाचप्रकरणी अटकभागीरथी महिला संस्थेतर्फे कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये वैद्यकीय तपासणीगोकुळसाठी ५४३९ ठराव दाखल ! करवीर,  राधानगरी -राधानगरी- कागल-भुदरगडमधून जास्त ठराव ! !जिल्हा परिषदेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकावले, साईटवरील बांधकाम बंद पाडले !  पाच खंडणीखोराविरोधात गुन्हा !!शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी विराज पाटीलमुख्याध्यापक पदोन्नतीसाठी पाच तास विलंब, ऐनवेळी नावे घुसडण्याचा प्रकारशिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा, भाापकडील ठरावांची संख्या १४५५कोल्हापुरात शनिवारी ब्राह्मण गोलमेज परिषद

जाहिरात

 

श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

schedule01 Jul 26 person by visibility 31 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ व समिधा प्रतिष्ठामार्फत महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड हक्कदार पूजक मंडळचे सचिव माधव मुनिश्वर व समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांच्या हस्ते दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप  करण्यात आले.  महापालिकेच्या शेठ रुईया विद्यालयकोटीतीर्थ विद्यामंदिरशिवाजी विद्यालय उद्यमनगरसावित्रीबाई फुले विद्यालयद्वारकानाथ कपूर विद्यालय शाळा गंजीमाळ या शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या १६८ व इयत्ता ५ वी ते ७ वी च्या ८३ अशा एकूण २५१ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत पाटील यांनी केले. गंजीमाळ येथील द्वारकानाथ कपूर विद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी जयश्री जाधवसमिधा प्रतिष्ठान सचिव ओंकार गोसावीश्रीपूजक स्वानंद मुनिश्वरशैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळीशारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडवमाजी विद्यार्थी  युवराज खाडेशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूनम कांबळेऋतुराज नढाळेशांताराम सुतार आदी उपस्थित होते. स्नेहलता बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक मीनाक्षी चौगुले यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes