+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule29 Aug 24 person by visibility 1136 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डॉ.डी. वाय.पाटील जुनिअर कॉलेज मुलींच्या संघाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय( महापालिका) शासकीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १९ वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक पटकावला .या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
या संघात आदिती नरके, राधिका काणे ,हुदा कापडी, मुग्धा पाटील, भार्गवी तोडकर यांचा समावेश आहे. 
या संघाने उपांत्य फेरीत कमला कॉलेज संघावर आणि अंतिम फेरीत विवेकानंद कॉलेजच्या संघावर विजय मिळविला.
विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांचे प्रोत्साहन आणि जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.