Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशनविद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता समजून घेत पालकांनी स्वप्नांना पाठबळ द्यावे - सचिन मेननशिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघातर्फे मिरवणूकनवीन राजवाडयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटातबिंदू चौकात ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाचे सामूहिक वाचनजिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात, स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मुजराअपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळा

जाहिरात

 

इनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, मंगळवारी लोकार्पण सोहळा

schedule05 Jun 26 person by visibility 88 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोन्या मारुती चौक येथे बस थांबा उभारला आहे. या बसथांब्याचे लोकार्पण मंगळवारी (9 जून 2026)  सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे व इव्हेंट चेअरमन रुपाली बाड यांनी दिली. इंटरनॅशलन इनरव्हील ट्रेझरर डॉ. रश्मी शर्मा यांच्याहस्ते व महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा होत आहे. हा बसथांबा प्रकल्प, क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. विद्या पठाडे, डॉ. विद्युत शहा, दीपा जाधव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes