Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखीसतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिकबाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षण

schedule30 Aug 26 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत नांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. नांदेकर यांनी, सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर तसेच युवकांसाठी रोबोटिक्स प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी, ‘नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा देणारे हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत ’असे उद्गगार काढले. कार्यक्रमाला कोकण केसरी के. जी. नांदेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषदेतील शि्वसेनेचे गटनेते अरुण जाधव, जिल्हा परिषद सदस्य  इंद्रजित पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील, प्रशांत शहापूरे, कुमार कांबळे,  अतिश शिंगे, राजू सूर्यवंशी, सलीम महात, अनिरुद्ध रेडेकर,  पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती  अरुणा देसाई, बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम, कृषी संचालक म दत्ताजीराव उगले, बाजार समिती संचालक संदीप वरंडेकरपंचायत समिती सदस्य धनंजय लाड, माजी सभापती  कीर्ती देसाई, प्रकाश मुगडे, दिलीप पाटील, उद्योजक अभय तेंडुलकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes