+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule13 Oct 24 person by visibility 193 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पकरवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव पांडूरंग पाटील व उपाध्यक्षपदी वर्षा राजेंद्र सणगर यांची निवड झाली.
सहकार अधिकारी सौ.डी.एस. चौगले यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.
शिक्षक नेते राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या.
यावेळी संचालक प्रशांत पोतदार, संभाजी पाटील ,मारुती दिंडे, दत्तात्रय एकशिंगे ,संतोष कांदळकर ,प्रकाश निकम, विजय मालाधारी, धोंडीराम पाटील ,अनिल कंगणे,नुरजहा मुलाणी, नीता ठाणेकर, ज्योत्स्ना महात्मे, सचिव अमोल लगारे उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले,शिक्षक नेते राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार पारदर्शक व सभासद हिताचा करू. सभासदांना अधिक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करू. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.