Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट

schedule03 Feb 26 person by visibility 23 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : गटनेता निवडी झाल्या,  महापौर -उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आता नगरसेवकांना वेध लागले आहेत ते स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचे.  साधारणपणे 14 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापतीची निवड होऊ शकते. दरम्यान स्थायी समिती सभापतीसाठी इच्छुक नगरसेवकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. स्थायी समिती सभापती भारतीय जनता पक्षाकडे आहे. भाजपच्या नगरसेविका माधुरी किरण नकाते यांनी स्थायीच्या सभापती पदासाठी तयारी सुरू केले आहे. माधुरी नकाते व किरण नकाते यांनी आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन स्थायीचे सभापती पद द्यावे अशी मागणी केली . नगरसेविका नकाते या दुसऱ्यांदा महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी त्यांनी स्थायी समितीत सदस्य म्हणून काम केले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सर्वसाधारण  गटातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes