Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षण

schedule10 Apr 26 person by visibility 144 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भुतान फुटबॉल फेडरेशनच्या राष्ट्रीय महिला फुटबॉल अकॅडमीच्या तांत्रिक संचालकपदी तसेच सतरा वर्षाखालील महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अंजू तुरंबेकर या आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कारकीर्दी व्यतिरिक्त तुरंबेकर यांनी भारतामध्ये एटी फाउंडेशन च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुली आणि युवकांना फुटबॉल, शिक्षण आणि जीवन कौशल्यांच्या माध्यमातून सक्षम केले आहे. त्यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन, फिफा, डेम्पो स्पोर्ट्स क्लब, फुटबॉल एसोसिएशन ऑफ सिंगापूर अश्या नामांकित फुटबॉल संस्थांसोबत काम केले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes