Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट

जाहिरात

 

शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविले

schedule07 Feb 26 person by visibility 2154 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहू मिल चौक परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात झाला. शनिवारी, सात फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव क्रेटा वाहनाने तीन दुचाकींना उडविले. क्रेटाच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. शाहू मिल चौक ते उद्यमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा थरकाप उडविणारा अपघात घडला. जखमीना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिसही घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करत आहेत. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी झाली आहे. क्रेटाने धडक दिलेली दुचाकी वाहने रस्त्याच्याकडेला पडलेली आहेत. क्रेटा हे चारचाकी वाहनही पलटी झाली आहे.या दुर्घटनेत भाग्यश्री लक्ष्मण गवळी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी कर्मचारी दिपक महादेव वंशे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या अन्य तिघांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes