Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
के.जी. पाटील यांना पत्नीशोकगोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिक

जाहिरात

 

के.जी. पाटील यांना पत्नीशोक

schedule01 Oct 26 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस चेअरमन डॉ. के जी पाटील यांच्या पत्नी मंगल पाटील यांचे गुरुवारी (एक आक्टोंबर 2026) निधन झाले. मृत्यूसमयी त्या 76 वर्षाच्या होत्या. पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes