Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणीकुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन

जाहिरात

 

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. सुप्रिया सातपुते यांना पीएच. डी.

schedule21 Nov 20 person by visibility 846 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना (ॲनाटॉमी) विभागाच्या ट्युटर डॉ. सुप्रिया सातपुते यांना पीएच.डी. मिळाली. "क्रेनिओफेशियल मॉरफॉलॉजी अँड डिफरंट फेशियल टाईप्स इन महाराष्ट्रा पॉप्युलेशनः अ सिफॅलोमेट्रिक ॲनालिसिस" या विषयात संशोधन करून त्यांनी प्रबंध सादर केला होता. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संशोधन पत्रिकेमध्ये त्यांचे संशोधनात्मक नऊ लेख प्रसिध्द झाले आहेत. 

          डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, कुलगुरु डॉ.राकेश मुदगल, प्र- कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. आर. के शर्मा, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, उप प्राचार्य डॉ. आशालता पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उप कुलसचिव संजय जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. शरीररचना (ॲनाटॉमी) विभागप्रमुख आणि पीएच. डी. मार्गदर्शक डॉ. वसुधा निकम यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes