Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारासाहित्य, अभिनय अन् नृत्यात शहीदच्या विद्यार्थिनींचा डंका ! एसएनडीटी युवा महोत्सवात साहित्य विभागात यश !तुम्ही निवडणुका जिंकण्यात पटाईत ! मी राजकारणात नवखा, भांडल्याशिवाय न्याय मिळत नाही ! ! आमदार शिवाजी पाटील, मंत्री मुश्रीफांत टोलेबाजीखासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

जाहिरात

 

सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर सुरु कारणेबाबत निवेदन देण्यात

schedule04 Jul 23 person by visibility 665 category

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी, कोल्हापूर : 
सह्याद्री एक्सप्रेस ही गेली अनेक काळ सुरु झालेली नाही आहे, ही बाब प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत दयनीय आहे,जास्ती करून महिला वर्गाला याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ज्या महीला व्यापार करतात त्यांना गाडी ची सोय होतं नाही करण आताच्या स्तिथीला फक्त महालक्ष्मी ही एकच सुरु असलेने नागरिकांची धावपळ आणि वेळ वाया जात आहे.
मुम्बई ला एकाच गाडी चालू असल्या मुळे सर्व सामान्य जनतेला दोन दिवस वेटींग तिकीट साठी थांबला लागत 
तरी आपण लवकरात लवकर सह्याद्री एक्सप्रेस सुरु करावी
ही नम्र विनंती अन्यथा आम्हाला महीला आघाडी च्या वतीने ट्रेन रोको आंदोलन करण्यात येईल

*यां निवेदनाला..*
 *शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आदरणीय रश्मी वाहिनी ठाकरे, तसेच कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, महिला संपर्क प्रमुख श्रद्धा ताई जाधव, जयश्री ताई बळीकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा संघटीका शुभांगी पोवार यांचे सर्वांचे मार्गदर्शन लाभले...* *यावेळी उपस्थित शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका स्मिता सावंत मांडरे , ..................उपस्थित होत्या..*


निवेदन मध्ये सर्वांची नाव आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes