Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावागग डजजवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

जाहिरात

 

गोकुळ परिवारातर्फे आदर्श दूध उत्पादक, पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

schedule29 Jan 25 person by visibility 945 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघातर्फे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संचालक मंडळाच्या बैठकीत सत्काराचे आयोजन केले होते.

याप्रसंगी आदर्श दूध उत्पादक म्हणून सुशांत गणपती पार्टे व राणी सुशांत पार्टे (एैनी पैकी करंजवाडी) यांचा तसेच गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांची गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी व व्हाइस चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. गोकुळचे कर्मचारी धनंजय यादव (मरळी), चंद्रकांत चौगुले (नूल), संतराम कळेकर (गिजवणे), संजय शिंदे (गारगोटी) यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.     

 याप्रसंगी संघाचे  संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes