Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृतज्ञतेचा कृतीशील पाठ , शिक्षकांनी जमविला निधी! विद्यार्थ्यांची संकल्पना एक वही-एक पेनची ! !तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामउद्योजक रवींद्र माणगावे यांचा भाजपात प्रवेशसौंदत्ती यात्रेसाठी एसटी भाडे- खोळंबा आकारात विशेष सवलत : आमदार राजेश क्षीरसागरजिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस, तर सरपंचावरही कारवाई ! सीईओंनी काढला आदेशकागलात दोन उमेदवारांची माघार, मुश्रीफांच्या स्नुषा बिनविरोधशिरोली एमआयडीसीत युवा उद्योजकात मारहाण, मोटारीची तोडफोडसमरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, जनता निवडणुकीत धडा शिकवेल – व्ही. बी. पाटीलआमची युती सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी - जनतेच्या भल्यासाठी : हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगेकेआयटी बेस्ट नॉलेज सेंटर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

 

नाट्यगृह इमारत पुर्नंबांधनी कामाचा सोमवारी भूमीपूजन सोहळा

schedule13 Oct 24 person by visibility 461 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत पुर्नंबांधनी कामाचा सोमवार, दि.14 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता पालकमंत्री यांच्या शुभहस्ते भूमीपूजन सोहळा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार धनंजय महाडीक, खासदार श्री शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, श्रीमती जयश्री जाधव, ऋतूराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.  मुंबईच्या लक्ष्मी हेरिकॉन प्रा.लि. ची अंदाजपत्रकीय दराच्या 0.99 टक्के इतक्या कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes