Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापुरात दोन दिवसीय समर यूथ समिटस्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक

जाहिरात

 

गव्हर्मेंट बँकेत भास्करराव जाधव यांची जयंती साजरी

schedule19 Jun 24 person by visibility 279 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को ऑपरेटिव्ह बँकेतर्फे भास्करराव जाधव यांची १५७ वी जयंती साजरी झाली. बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांच्या हस्ते भास्करराव जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव म्हणाले, ‘भास्करराव जाधव यांचा आदर्श डोळयांसमोर ठेवून बँकेचे कामकाज सुरू आहे. जाधव यांच्या आर्थिक साक्षरतेच्या विचारांचा ठेवा जतन जपत बँकेच्या प्रगतीसाठी काम करत राहू. बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँकेच्या कामकाजात केला आहे.’ याप्रसंगी उपाध्यक्ष अजित पाटील, संचालक रविंद्र पंदारे, शशिकांत तिवले, मधुकर पाटील, विलास कुरणे, रोहित बांदिवडेकर, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, तज्ज्ञ संचालक दींपक पाटील, गणपत भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes