Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर कारवाईची मागणी

schedule09 Jul 26 person by visibility 200 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहायक व जिल्हा परिषदेचे कर्मचारी अजित मगदूम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ताराराणी महिला आघाडीने प्रशासनाकडे केली आहे.  ताराराणी महिला आघाडीच्या श्रद्धा महागावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक सचिन कांबळे यांना निवेदन दिले. महागावकर यांनी म्ह्टले आहे, ‘ मगदूम हे बारमध्ये  आक्षेपार्ह नृतय करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्हा परिषदेत एका जबाबदार पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वर्तन हे सरकारी सेवा नियमावलीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करुन निलंबित करावे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes