Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडे

जाहिरात

 

सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक

schedule17 Jul 26 person by visibility 485 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  कोल्हापूर : रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विक्रमनगर येथील रफिक मुला आणि मणेरमळा येथील शाहबाज खान अशी आरोपींची नावे आहेत. सुरज साखरेवर गुरुवारी 16 जुलै 2026 रोजी दुपारी तीन  वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर चौक येथे गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये साखरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके नेमली होती. पोलिसांनी  शुक्रवारी 17 जुलै रोजी आरोपींना अटक केली आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवून 24 तास उलटण्याअगोदरच आरोपींना अटक केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes