जिल्हा बँकेत नूतन आमदारांचा सत्कार
schedule30 Nov 24 person by visibility 98 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा सत्कार झाला.
आमदार मुश्रीफ यांचा सत्कार उपाध्यक्ष व माजी आमदार राजू आवळे यांच्या हस्ते झाला. आमदार श्री. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा सत्कार माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते झाला. जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि कर्मचारी मुश्रीफ यांना भेटून अभिनंदन करीत शुभेच्छा देत होते. त्यावेळी आमदार अशोकराव मानेही आले . मुश्रीफ यांनी शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पगुच्छ देत माने यांचा सत्कार केला.
बँकेच्या केंद्र कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी आमदार मुश्रीफ यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, प्रताप माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.