Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कामगार- कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक,  सरकारच्या चार श्रमसंहितेला जोरदार विरोधकोल्हापुरात आयुष विद्यापीठ स्थापण्यासाठी प्रयत्नशील-सहपालकमंत्री माधुरी मिसाळविट्यात २२ फेब्रुवारीला ४४ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची प्रशासनासोबत चर्चाशिवाजी विद्यापीठात शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदशाहू महाराज हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहातसांगलीत सोळा फेब्रुवारीपासून राज्य कला प्रदर्शन, १२७५ कलाकृतींचे प्रदर्शनकोल्हापुरात रंगणार पुजाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, विविध जिल्ह्यातील बारा संघांचा सहभागप्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन विवेक सिद्ध यांना जीवन प्रकाश समाज गौरव पुरस्कार

जाहिरात

 

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची प्रशासनासोबत चर्चा

schedule12 Feb 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक झाली. यामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध सेवाविषयक प्रश्नांबाबत चर्चघ् झाली. प्रभारी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकुलगुरू ज्योती जाधव, कुलसचिव, डॉ व्ही. एनशिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान कास्ट्राईब संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कुलगुरुंच्या हस्ते झाले. बैठकीस संघटनेचे अध्यक्ष आनंदराव खामकर, उपाध्यक्ष दिनेश उथळे, उदय पवार, सहसचिव दिपक शिंदे, सुनीता वांगीकर, जयश्री मानेसंतोष वंगारप्रकाश श्रावस्ती, प्रशांत देवकर, बाबुराव तीळणे, विलास नरुटे आदी पदाधिकारी तसेच विशेष कक्ष विभागाच्या उपकुलसचिव अंत्रेडी, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव वैभव ढेरे,   सुनिता यादव  आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes