Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!

जाहिरात

 

बँकॉक येथे डॉ. विद्युलता नाईक यांना पुरस्कार

schedule30 Jul 24 person by visibility 1437 categoryआरोग्य

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : बैंकॉक येथील इंटरनेशनल एज्यूकेशन बोर्ड ऑफ एस्थेटिक आणि कॉस्मेटोलॉजी  यांच्यावतीने डॉ विद्युलता स्वप्निल नाईक यांना बेस्ट स्पिकर अवॉर्डने गौरवण्यात आले. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी इंटरनेशनल एज्यूकेशन बोर्ड ऑफ एस्थेटिक आणि कॉस्मेटोलॉजीचे प्रेसिडेंट अमित एस., डॉ.अली अहमद, डॉ. रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकॉक येथे झालेल्या परिषदेला डॉक्टर नाईक यांना आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डॉक्टर नाईक यांनी " आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी" या विषया वर व्याख्यान दिले. व्याख्यानामध्ये भारतीय आयुर्वेदातील औषधांची माहिती देताना कॉस्मेटोलॉजीमध्ये आयुर्वेदिक औषधांना जगभरातून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. परिषदेला जगभरातून १०० अधिक डॉक्टर्स आले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes