Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाई

जाहिरात

 

ताराबाई पार्कातील डी मार्टवर कारवाई, विक्री व्यवस्था बंद

schedule22 Jul 24 person by visibility 29431 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ताराबाई पार्कातील डी मार्टमधील पदार्थांमध्ये अळया सापडल्याने सोमवारी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून डी मार्ट मधील विक्री व्यवस्था तात्पुरती बंद केले आहे. डी मार्टमधील ग्राहकांनाही बाहेर काढण्यात आले. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अळया सापडल्याचा आरोप करून याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील यांनी केली. सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. साायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डी मार्टवर कारवाई झाली. विक्री बंद करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes