Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवालकेआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेजना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावाउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळ

जाहिरात

 

सेवा रुग्णालयात कंत्राटी तत्वावरील पद भरती

schedule10 Jul 24 person by visibility 930 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर अकरा महिने कालावधीकरिता रिक्त पदांच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या अनुषंगाने अटी व शर्ती सेवा रुग्णालयातील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांनी सेवा रुग्णालयाच्या जाहिरातीनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज वैद्यकीय अधिक्षक सेवा रुग्णालय कोल्हापूर कार्यालयात १८ जुलै २०२४  अखेर कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलीमा पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes