Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनजज डडमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलू

जाहिरात

 

उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक

schedule22 Mar 25 person by visibility 1123 categoryमहानगरपालिका

उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीप्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोमवारी (२४ मार्च २०२५)
विधानभवनात बैठक होत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी, पत्राद्वारे हद्दवाढीसंदर्भात बैठक
घ्यावी अशी मागणी केली होती. हद्दवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी बैठक घेण्याची मागणी केली
होती. त्यानुसार, सोमवारी दुपारी दोन वाजता बैठक होत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार क्षीरसागर, आमदार अमल महाडिक,
आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या
उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. हद्दवाढीवरुन गेले महिनाभर समर्थक व विरोधक यांच्यामध्ये आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही बाजूनी
बैठका घेतल्या जात आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes