Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सतीश घाळी, उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !

जाहिरात

 

थकबाकीपोटी कोटीतार्थ मार्केटमधील पाच दुकान गाळे सील

schedule21 Mar 25 person by visibility 411 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या सर्व मार्केटमधील गाळेधारकांना २०२५ पासून प्रलंबित भाडे भरण्यासंबंधी नोटिसा काढल्या आहेत. इस्टेट  विभागाकडुून वारंवार सूचना व लेखी कळवूनही   बहुतांश गाळेधारकांनी थकीत भाडे भरले नाही.  शुक्रवारी वॉर्ड कोटीतीर्थ मार्केट धील रविंद्र दिघे, तुकाराम गणपती साबुगडे, दिलीप दामोदर बगाडे, एस.एस.इंडस्ट्रीज, बाबुराव गणपत गुडाळकर या पाच जणांचे दुकानगाळे सील केले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अरुण भोसले, मनिष अतिग्रे, गिरीष नलवडे, जर्नादन भालकर प्रथमेश पोवार, सदानंद फाळके, कल्पना शिरडवाडे यांनी केली. जे गाळेधारक आपले भाडे भरत नाहीत, त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई होईल असे इस्टेट विभागाने म्हटले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes