सीआयआयचे ऋषीकुमार बागल यांची स्मॅकला सदिच्छा भेट
schedule14 Sep 24 person by visibility 125 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय ) संघटनेचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष ऋषिकुमार बागल यांनी शनिवारी स्मॅक भवनास सदिच्छा भेट दिली. यावेळी स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी खजानिस बदाम पाटील , स्मॅक क्लस्टर चेअरमन राजू पाटील , संचालक अतुल पाटील , शेखर कुसाळे , निमंत्रित सदस्य विनय लाटकर , दीपक घोंगडी , सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनचे सेक्रेटरी राजाराम कांबळे आदी उपस्थित होते.