Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

जाहिरात

 

भाजपा कार्यकर्त्यांचा मिरजकर तिकटीला जल्लोष

schedule05 Dec 24 person by visibility 996 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची  देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मिरजकर तिकटी या ठिकाणी जल्लोष करण्यात आला. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी भाजपतर्फे प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत एकमेकांना मिठाई भरून हा आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी राहुल चिकोडे, गायत्री राऊत, अजित ठाणेकर,  हेमंत आराध्ये, भाऊ कुंभार, अमोल पलोजी, गणेश देसाई, विजय खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, अतुल चव्हाण, अवधूत भाट्ये, धनश्री तोडकर, रश्मी साळोखे, सुजाता पाटील, श्वेता गायकवाड, अमर साठे, नचिकेत भुर्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes