Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभाजीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणारमुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!शक्तिपीठ  महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार !  एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंची  जयंती साजरीहलाल प्रमाणपत्र रद्द करत नाहीत तोपर्यंत लढा चालू - रमेश शिंदेविद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या, कोल्हापूर शाखेच्या वर्धापनदिनी रंगला आनंद सोहळानाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेट

जाहिरात

 

शाहू महाराज हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंची  जयंती साजरी

schedule09 Jun 26 person by visibility 8 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, :जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक संकुलात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.बापूजी साळुंखे यांची १०८ वी  जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे  यांच्या हस्ते बापूजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले. त्यांनी मनोगतातून बापूजींच्या शैक्षणिक कार्यची  माहिती सांगितली.सेनापती प्रतापराव गुर्जर हायस्कूल, तळेवाडीचे मुख्याध्यापक फराकटे यांनी आपल्या मनोगतातून कोकण विभागातील बापूजींच्या शैक्षणिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना  करून दिली. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक बी.जे सावंत उपस्थित होते. एस. एस. कवठेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक   एस.व्ही.पोवार यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes