+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Dec 22 person by visibility 470 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प (डीआरडीए) संचालकपदी सुषमा देसाई यांची नियुक्ती झाली आहे. देसाई या सातारा जिल्हा परिषदेत प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे काही दिवस या पदाचा तात्पुरता कार्यभार सोपविला होता. दरम्यान देसाई यांनी यापूर्वी कोल्हापुरात काम केले आहे.
………………….