+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Oct 22 person by visibility 495 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी सूर्यजीत शिवाजीराव घोरपडे यांची ६१ व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप आंतरराष्ट्रीय ज्युनिअर क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे एक ते तेरा ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल. या स्पर्धेमध्ये तीस राज्यस्तरीय व सहा आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत.
   घोडावत फाउंडेशनचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या